DevDharm —


यज्जले शुष्कवस्त्रेण स्थले चैवार्द्रवाससा ।
जपो होमस्तथा दानं तत्सर्वम् निष्फलं भवेत् ।।

ओल्या नसलेल्या म्हणजे शुष्क (कोरडी) वस्त्र धारण करून नदीमध्ये वा जलाशयात बसून केलेले जप, दानादी कर्म व जमिनीवरती आर्द्र अर्थात ओल्या वस्त्रांनी केलेली जप,दानादी सर्व कर्मे निष्फळ होतात।


(विधानपारिजातक)

सारंग दुर्गे ।नागपूर
7588187530