DevDharm —


अतिऱ्हस्वो व्याधिपीडा अतिदीर्घस्तपःक्षयः।
अक्षराक्षरसंयुक्तम् जपेंमौक्तिक हारवत् ।

श्लोकादी किंवा स्तोत्र आदी म्हणत असताना अक्षरांचा अति ऱ्हस्व उच्चार हा व्याधी पीडा देतो व अति दीर्घ उच्चार हा तपाचा क्षय करतो ।म्हणून जपाचे किंवा श्लोक म्हणते वेळी त्या अक्षरांना असे संयुक्त करून म्हणावे कि तो एखादा मोत्यांनी गुंफलेला हारच वाटावा ।

(प्रपंचसारसार संग्रह)


सारंग दुर्गे ।नागपूर
7588187530