DevDharm —


मत्तम् प्रमत्त मुन्मत्तम् सुप्तं बालं स्त्रियं जडम् ।
प्रपन्नम् विरथं भीतं न रिपुं हंती धर्मवित् ।।

मद्यादि प्राशकेलेला ,बेसावध, भूतग्रहादी बाधांनी उन्मत्त झालेला,निद्रिस्थ,लहान मुलं,स्त्रि, मूढ ,शरणागत,रथ (वाहन) ज्याचे भग्न झाले आहे असा व भयभीत झालेला असा ह्यांना धर्मवेत्त्या पुरुषाने शत्रू असला तरी त्याचा वध करू नये ।

(श्रीमद्भागवतम् )


सारंग दुर्गे ।नागपूर
7588187530