DevDharm —


पंचार्द्रो भोजनं कुर्यात् प्रांग्मुखो मौन माश्रितः।
हस्तौ पादौ तथैवास्यमेषु पंचार्द्रता मता ।

शरीरातील अवयवां पैकी भोजन करते समयी पाच स्थाने आर्द्र (ओली) असावी । पूर्व मुखी होऊन मौन ठेवून भोजन करावे । दोन हात, दोन पाय व एक मुख अशी ती 5 आर्द्र स्थाने आहेत। अर्थात हात ,पाय व मुख प्रक्षालन करून आर्द्र अवस्थेतच भोजनास बसावे ।

(व्यासोक्ती ।)


सारंग दुर्गे ।नागपूर
7588187530