DevDharm —


*आमंत्रण व निमंत्रण*


आमंत्रण म्हणजे पाहुण्यांना त्यांच्या सोयीनुसार येण्याचे आवाहन. यात वेळ ठरलेली नसते.
निमंत्रण म्हणजे पाहुण्यांना ठराविक वेळी, ठराविक कार्यक्रमाला येण्याचे आवाहन. थोडक्यात, मित्राला ये एकदा घरी असं म्हणणे म्हणजे आमंत्रण. तर वास्तुशांती ला या बर, अस म्हणणे म्हणजे निमंत्रण.

*संकलन :- अशोककाका कुलकर्णी*