सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन गेले दोन महिने खंडित असलेल्या भगवान परशुरामांचे चरीत्र पुढे सुरु करत आहे. चिपऴुण येथील दत्तसंप्रदायाचे व संत साहित्य #अभ्यासक_श्री_धनंजय_चितळे_सर यांनी भगवान परशुरामांवर संशोधनात्मक लेख #अमृतबोध मासिकात लेख लिहिला होता.त्यात भगवान श्री परशुरामांनी कोकण भूमी ची निर्मिती कोणत्या तिथीस केली या बद्दल ग्रंथाधारे माहिती दिली होती.हा त्यांचाच लेख आज प्रसारीत करत आहे. आपण या आधी सहस्त्रार्जुन वध व पृथ्वीवरील दुष्ट क्षत्रीयांचे निर्दालन व पुढे काश्यपांना यज्ञपूर्वक भूमीदान देणे इथपर्यंत पाहिले होते.आज आपण चितऴे सरांचा एक वैशिष्ट्यपूर्ण लेख पाहु व उद्या संकल्पसिध्द कोकण भूमी निर्मिती हा विषय पाहु. या लेखाचे श्रेय धनंजय चितऴे सरांचे आहे.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=904018933331542&id=100011703314648