उपसर्ग भयं घोरं महामारी समुद्भवम् ।
उत्पतानखिलांश्चापि हन्ति श्रवण मात्रतः।।
अर्थात् श्रीमद् देवी भागवत पुराणाच्या पठन अथवा श्रवणा ने मनुष्य कोणत्याही महामारी ने उद्भवणाऱ्या भय किंवा त्रासातून तसेच नानाविध उत्पात उदा. ( उल्कापात, भूकंप, अतिवृष्टी, अनावृष्टी) यातून मुक्त होतो.... अर्थात् सर्व भय नाहीसे होते पर्यायाने यावर मात करण्याची ऊर्जा, शक्ती प्राप्त होते.
संदर्भ- देवी भागवत पुराण. माहात्म्य पहिला अध्याय.
विशेष टीप- फुरोग्याम्यानी लक्ष देऊ नये किंवा उगाच वादासाठी कमेंट करू नये.
- वे. विष्णु रामचंद्र कुडके गुरुजी.
9892308383