गुरु द्वादशी, धनत्रयोदशी
*शुक्रवार
०६/११/२०२६
आश्विन कृ १२/१३....
प्रदोष,
*गुरु द्वादशी*,
*धनत्रयोदशी*,
यमदीपदान* .....
गुरुपूजन करावे,
सायंकाळी गणपती, धन्वंतरी, लक्ष्मी, सोने वगैरे धन, धान्य, यांचे पूजन करावे..
यम देवते प्रित्यर्थ सायंकाळी दक्षिणेकडे दीप लावावा, दुसरे दिवशी दीपदान करावे..
या दिवशी लोह (लोखंड) वगळता सोने, चांदी वगैरे खरेदी करतात.