सुभाषित
कन्या वरयते रूपं माता वित्तं पिता श्रुतम्।
बान्धवाः कुलमिच्छन्ति मिष्टान्नमितरे जनाः॥
कन्या – वराचे रूप पाहते.
माता – वराचे धन (संपत्ती) पाहते.
पिता – वराचे श्रुत (विद्वत्ता, ज्ञान) पाहतो.
बांधव – वराचे कुळ पाहतात.
इतर लोक – विवाहातील मिष्टान्न (मेजवानी) पाहतात.
— -