परंपरा, अध्यात्म आणि संस्कृती — डिजिटल विश्वात विप्र शोध info@devdharm.com
देवधर्म DevDharm.com
देवधर्मDevDharm.com
मुख्य विभाग
अधिक
मुख्यपृष्ठ / वाङ्मय / महामारी व श्रीमद देवी भागवत

महामारी व श्रीमद देवी भागवत

उपसर्ग भयं घोरं महामारी समुद्भवम् । उत्पतानखिलांश्चापि हन्ति श्रवण मात्रतः।। अर्थात् श्रीमद् देवी भागवत पुराणाच्या पठन अथवा श्रवणा ने मनुष्य कोणत्याही महामारी ने उद्भवणाऱ्या भय किंवा त्रासातून तसेच नानाविध उत्पात उदा. ( उल्कापात, भूकंप, अतिवृष्टी, अनावृष्टी) यातून मुक्त होतो.... अर्थात् सर्व भय नाहीसे होते पर्यायाने यावर मात करण्याची ऊर्जा, शक्ती प्राप्त होते. संदर्भ- देवी भागवत पुराण. माहात्म्य पहिला अध्याय. विशेष टीप- फुरोग्याम्यानी लक्ष देऊ नये किंवा उगाच वादासाठी कमेंट करू नये. - वे. विष्णु रामचंद्र कुडके गुरुजी. 9892308383