परंपरा, अध्यात्म आणि संस्कृती — डिजिटल विश्वात विप्र शोध info@devdharm.com
देवधर्म DevDharm.com
देवधर्मDevDharm.com
मुख्य विभाग
अधिक
मुख्यपृष्ठ / आरती / विघ्नांतक विघ्नेशा..
आरती गणपती

विघ्नांतक विघ्नेशा..

विघ्नांतक विघ्नेशा आरती तुला । करितो मी प्रेमभावे तारी तू मला।।धृ।। गिरिजेच्या अंकी बैसोनी दाविसी लीला। शंकरही प्रेमभरुनी पाहती तुला।।१।। वक्रुतुंड गजवक्त्रा स्तविती जे तुला। देसी तया मुक्ती तैसी देई तू मला।।२।। अहंभाव सोडुनी तव चरण पदाला। आलो मी एकदंता देई बुद्धिला।।३।।

इतर आरती
सुखकर्ता ...