नरक चतुर्दशी*, *लक्ष्मी कुबेर पूजन*
रविवार
०८/११/२०२६
आश्विन कृ १४/३० ...
*नरक चतुर्दशी*,
*अभ्यंगस्नान*,
अमावास्या प्रारंभ सकाळी ११:२८ ,
पहाटे चंद्रोदय ०५:३८ या वेळी *अभ्यंग स्नान* करावे.. चिराट ( रानखरबूज, कोर्टी, कारीट, करीत) पायाच्या अंगठ्याने नरकासुराचे प्रतिक म्हणून फोडले जाते...
*लक्ष्मी कुबेर पूजन*
*वही पूजन
हे सायं ०६:०२ / ०६:२७ पासून रात्री ०८:२७ पर्यंत करावे .....
*अलक्ष्मी निःसारण* मध्यरात्री / पहाटे
.